Slide 1 of 1
राणेंचा दावा ! ठाकरेंचे चार आमदार माझ्या संपर्कात, त्याचं राजकारण मातोश्री पुरते राहीलय
- ठाकरे सोडून महाराष्ट्र मोठा आहे, त्यांच राजकारण आता केवळ मातोश्रीपुरते राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
- पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर राणे माध्यमांशी बोलत होते.
- ठाकरे गट कुठे राहिलेला नसून त्यांच्याकडे असलेले सहा - सात आमदारही वाटेवर आहेत. त्यांच्याकडचे चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावाही यावेळी राणे यांनी केला आहे.
Tags:
1
139 Views