Slide 1 of 1 

रोहित आर आर पाटलांना मोठा धक्का, भाजपच्या खेळीमुळे बहुमत असूनही सत्ता गेली
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगावच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत.
- भाजप खासदार संजय काका पाटील यांना धक्का देत रोहित यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता.
- दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये संजय पाटील यांनी रोहित पाटलांना धोबीपछाड दिला आहे.
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असूनही त्यांचे उमेदवार राहुल जगताप यांचा पराभव झाला आहे, तर संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार नगरसेवक फुटल्याने हा रोहित पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Tags:
1
532 Views