Slide 1 of 1 

अदानींनंतर आता अंबानींनी घेतली ठाकरेंची भेट, मातोश्रीवर तब्बल तीन तास चर्चा
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी भेट घेतली आहे.
- शुक्रवारी रात्री ठाकरेंच्या भेटीसाठी अनंत मातोश्रीवर पोहचले, यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
- अंबानी आणि ठाकरेंमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
- काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंद केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या बंडानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांनी ठाकरेंना पाठींबा दिला.
- दरम्यान, देशातील मोठ्या उद्योजकांच्या भेटीमागे नेमकं दडलय काय याची चर्चा सध्या सुरु आहे.
Tags:
1
201 Views