Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
26 Oct, 9:58 AM
more-icon

Accident News मृत्यूचे तांडव....... मुंबई-बीड बस आणि रुग्णवाहिकेला अपघातात 10जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील दुर्घटना ः अशोक बालगुडे बीड, दि. 26 ः : आष्टी (जि. बीड) तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात पहिला अपघात रुग्णवाहिका-ट्रक, तर दुसरा सागर ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अपघात झाला. दोन्ही अपघातात आतापर्यंत दहा जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. बीड-धामणगाव-अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दौलावडगावजवळ असलेल्या बँकॉक कंपनीकडे वळत असताना ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. तर जामखेड अहमदनगर मार्गावर आष्टा फाट्याजवळ सागर ट्रॅव्हल्स या खाजगी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. नऊ जण गंभीर जखमी झाले असून, प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. अपघाताची घटना घडल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त प्रवाशांना मदत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली असून या अपघातामुळे बीड-नगर हायवेवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामही झाला होता.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km