Slide 1 of 1
मराठ्यांचा रोष... अॅड. गुणवंत सदावर्तेंच्या फोडल्या गाड्या
अशोक बालगुडे
मुंबई, दि. 26 ः मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केल्याच्या रोषातून घोषणा देत अॅड. गुणवंत सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली. यापूर्वीही मराठा युवकांनी गुणवंत सदावर्ते यांच्यावर न्यायालयामध्ये शाई फेकली होती. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी भडकाऊ वक्तव्य केली होती. त्या रोषातून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Tags:
Like
Comment
Share