Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
19 Sep, 5:38 PM
more-icon

खोट्या सह्या करून सव्वा कोटीला मुलाने वडिलांना फसविले

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः पुणे, दि. 19 ः वडिलांच्या मालकीच्या सदनिकेची कागदपत्रे चोरून त्यावर एक कोटी 20 लाख रुपये कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपन मुकेश शहा (वय-34, रा. दत्तवाडी), तत्कालीन अॅक्सेस बँकेचे अधिकार, डीएसए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकेश जयंतीलाल शहा (वय-63, रा. दत्तवाडी) यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2018 ते 25 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, तपन शहा या तक्रारदार मुकेश शहा यांचा मुलगा आहे. तपनने वडिलांच्या मालकीचा असणाऱ्या सदनिकेची कागदपत्रे चोरली आणि कर्ज घेण्यासाठी ही कागदपत्रे सेनापती बापट रस्त्यावर असणाऱ्या अॅक्सेस बँकेत दिली. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीची खोट्या सही करून 1 कोटी 20 लाखांचे लोन घेऊन फसवणूक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस केंद्रे करत आहेत.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km