Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
17 Sep, 5:04 PM
more-icon

शिक्षक लोकशाही आघाडीचा सागर तांबडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

अशोक बालगुडे पुणे, दि. १७ : पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसरमधील ‘अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील शिक्षक सागर तांबडे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कोंढव्यातील के. जे. शैक्षणिक संकुलमध्ये पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, हिरालाल पगडाल, जी. के. थोरात, नंदकुमार सागर, अविनाश ताकवले, शिवाजीराव कामथे, सचिन दुर्गाडे, वसंतराव ताकवले, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजेंद्र बरकडे, अरविंद मोडक उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि शिक्षतेतर कर्मचारी अशा एकूण ५७ जणांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मानद सचिव अॅड. संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल. एम. पवार, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, विलास शिंदे, अनिल जगताप, अधीक्षक गणेश साबळे यांनी सागर तांबडे यांचे विशेष अभिनंदन केले.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km