Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
09 Sep, 9:27 AM
more-icon

मुख्याध्यापक आणि शिक्षिकांची भूमिका बजावली विद्यार्थीनीनी

रुक्मिणी बानाईत-भोसले ः येवलेवाडी जि.प. शाळा (क्र.२ मुलींची) विविध उपक्रम अशोक बालगुडे पुणे, दि. ९ ः शिक्षकदिनी विद्यार्थिनींच शिक्षक बनल्या. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि अध्यापक अशा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनींनी सांभाळ्याची माहिती येवलेवाडी जि.प.च्या (शाळा क्र.२ मुलींची) मुख्याध्यापिका रुक्मिणी बाणाईत-भोसले यांनी ५केएमशी बोलतान दिली. येवलेवाडी येथील जि.प. शाळेमध्ये (क्र.२ मुलींची) शिक्षकदिनी गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. राधा-कृष्णाच्या पेहरावातील विद्यार्थिनींनी गोविंदा आला रे... म्हणत दहिहंडी फोडण्याचा आनंद लुटला. शाळेमध्ये स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. त्यामुळे इकोव्हिजन फाउंडेशन, वाडगाव बुचे व्याख्याते रंजना लव्हाळे व आकाश पांडव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. बाणाईत-भोसले म्हणाल्या की, जगामध्ये भारतीय संस्कृतीला महत्त्व आहे. भारती सणवार आणि संस्कृती टिकली पाहिजे. चांगल्या विचारांचा अवलंब केला करण्याची गरज आहे. कृष्ण म्हणजे आनंद, त्याग, संगीत, धिरता, अधिरता, विश्वास व ज्ञानाचे भांडार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नीलिमा थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. मंजुश्री शेंडकर, माया गायकवाड, सुवर्णा तारडे यांनी विविध स्पर्धांचे नियोजन केले. वेशभूषा करण्यासाठी भाग्यश्री आभाणे व मेघा राजमाने यांनी विशेष सहकार्य केले. मारुती कापरे, कृष्णा लोकरे, नामदेव कुंभार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Tags:  
69 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km