Slide 1 of 1
पारंपारिक पद्धतीने वसूबारस साजरी
• हडपसर मांजरी परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबांनी पारंपारिक पद्धतीने गोपूजन करून वसूबारस साजरी केली.
• शेवाळेवाडी येथे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या घरी सहकुटुंब गो मातेचे पूजन केले.
Tags:
1
Like
Comment
Share