Slide 1 of 1
सरंक्षक कठड्याला गाडी धडकून अपघात
पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलावर सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास एक टाटा सफारी पुलाच्या संरक्षक कठडयाला जोरदार आदळून पुल आणि पुलाच्या खाली जमिनीला समांतर राहिलीय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कार जर पुलावरून खाली पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. पिंपरी वाहतूक विभागाने क्रेन च्या साह ह्याने गाडी पुलाच्या वर घेतली आहे.
Tags:
1