Slide 1 of 1
पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर अपघात. दैवबल्लोतर म्हणून वाचले प्राण.
पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर आज शनिवारी सकाळच्या सुमारास अपघात घडला. टाटा सफारी कार पिंपरी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गाडी खाली पडली नसल्याने कुणीही जखमी झालेले नाही.
भाटनगरवरून पिंपरीच्या दिशेला जाणार्या रस्त्यावर एक काळ्या रंगाची सफारी कार उड्डाणपुलाला धडकल्याने हा अपघात झाला.सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.(Pimpri accident) ही गाडी उड्डाणपुलावरून खाली नं पडल्याने मोठा अनर्थ टळला.उड्डाणपूलाखालून ये-जा करणार्या नागरिकांना गंभीर दिखापत होण्याची शक्यता होती. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.
Tags:
7