Slide 1 of 1 

भिकारदास मारुतीजवळील हॉटेलला आग ; सहा वर्षीय मुलीचा मृत्यू
- पुण्यातील विकास मारुती जवळ एका हॉटेलला आग लागलेली
- या घटनेबाबत अग्निशामक दलाच्या जवानांना 10 वाजून 54 मिनिटांनी घटनेची माहिती मिळाली
- यानंतर घटनास्थळी तीन अग्निशामक दलाच्या गाड्या उपस्थित झाल्या
- या हॉटेल मधून तीन सिलेंडर बाहेर काढण्यात आले
- यामध्ये एका सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडली
- मुलील तात्काळ जवळच्या दवाखान्यात हलवण्यात आले मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला
- इक्रा नईम खान असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे
Tags:
1
97 Views