Slide 1 of 1 

येरवड्यात सापडला तरुणाचा मृतदेह....
येरवड्यात सापडला तरुणाचा मृतदेह...
येरवड्यात शनिवारी सकाळी एका रिक्षामध्ये राजीव गांधी हॉस्पिटल बाहेर करण्याचा जखमी अवस्थेतील मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. इंजमाम जुबेर इद्रसी (वय22, रा. दरबार बेकरी लक्ष्मीनगर येरवडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी हॉस्पिटल बाहेर रिक्षा क्रमांक एम एच 12 जे एस 9472 मध्ये एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत मागील सीटवर मिळून आला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. येरवडा पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला असून या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
Tags:
3
1769 Views
2 Comments
Moin Chaudhary
Good work keep it 👍
ANWAR MOMIN
Ohhh