Slide 1 of 1
PCMC; पोलीस आयुक्तालयात दिवाळी सरंजाम मोठ्या उत्साहात
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालया तर्फे पोलिस बांधव आणि त्यांच्या कुटुबियांसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने निगडी येथील पोलिस मुख्यालय मध्ये दिवाळी संध्या या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी आपल्या पोलिस बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून दिवाळी च्या शुभेच्छा दिल्यात.
Tags:
1