वसुबारस म्हणजेच गोवत्स पूजन केंद्राई गोशाळेमध्ये आयोजन करण्यात आलं होतं... गोमातेचे महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केंद्राई गोशाळेमार्फत केलाय.