Slide 1 of 1 

आता ट्रॅफिक सोडवण्यासाठी पुणे पोलीस मैदानात
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलीस मैदानात
शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसात अतिरिक्त ३०० जणांचे मनुष्यबळ
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती
शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे तिथल्या वाहतूक विभागाला संलग्न करण्यात येणार
आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचना
Tags:
1