सफाई कर्मचाऱ्यांना कपडे व सरंजाम वाटप
श्री स्वामी समर्थ महाराज कोठी रामबाग कॉलनी, सुतारदरा कोठी मधील आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना महिला व पुरुष यांना कपडे व सरंजाम भेट देण्यात आली यावेळी निलेश शिंदे नवनाथ खिलारे, कांताताई खिलारे आशिष शिंदे लखन सौदागर बाळासाहेब पिसाळ अरुण भिलारे संजय भगत रोहिदास जोरी दिलीप कानडे मुकादम संजय भोसले सचिन हे उपस्थित होते