Slide 1 of 1 

अखेर शेवटचे दोन दिवस मान्सूनच्या पावसाचे !
मान्सूनचा परतीचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे.
रविवार (दि.२३) मान्सून संपूर्ण देशातून निरोप घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
देशाच्या काही भागातून पावसाने पाय काढल्याचा पाहायला मिळालं आहे.
तब्बल महिन्याभराच्या प्रवासानंतर आता मान्सून परतीसाठी अखेरच्या टप्प्यात आला आहे.
Tags:
1