मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती
एम आय टी कॉलेज रोड वर साईबाबा मंदिर शेजारी नवनाथ खिलारे व कांता ताई खिलारे यांनी मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे .किल्ला प्रेमींना ही एक सुवर्णसंधी आहे आपल्या इतक्या जवळ हुबेहूब किल्ला पाहायला मिळतोय.