Slide 1 of 1
धक्कादायक! पुण्यातून तब्बल १० लाखांचे ' Sex Toys' जप्त
- पुणे शहराची एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे.
- मात्र, याच पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
- शहरातून तब्बल १० लाखांचे 'सेक्स टॉईज' जप्त करण्यात आले आहे.
- ही कारवाई लष्कर पोलिसांनी केली आहे.
- या प्रकरणी लष्कर पोलिसांनी एका जणावर गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका गोडाऊनमधून तब्बल १० लाखांचे सेक्स टॉईज जप्त करण्यात आले आहे. या सेक्स टॉईजची ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यात येत होती.
- काही दिवसांपूर्वीच पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे दोन तरुणांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आता लष्कर पोलिसांनी केलेल्या कारवाईने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर पुण्यातील तरुणाई सेक्स टॉईजच्या आकर्षणाचे बळी ठरताहेत का? असा सवाल निर्माण होत आहे.
Tags:
1
243 Views