पिंपरी चिंचवड शहरात वसुबारस हा सण मोठ्या उत्साहात संपन्न वसुबारस या दिवशीचे महत्त्व काय आहे पाहा
पिंपरी चिंचवड शहरात वसुबारस हा सण मोठ्या उत्साहात संपन्न
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस याच दिवशीपासून दिवाळीला सुरुवात होत असते कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर यंदा मात्र दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे यावर्षी दिवाळी सण करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं हा सण अंधाराकडून प्रकाशाकडे दुःखाकडून आनंदाकडे नेणारा सण.. म्हणजे दिवाळी वसुबारस आनंदाचा उत्साहाचा दिवस म्हणजे दिवाळी दरवर्षी सर्वजण आतुरतेने दिवाळी सणाची वाट पाहत असतात आणि आज 21 ऑक्टोबर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखली जाते भारतीय संस्कृती गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते ..वद्य द्वादशी या तिथीला वसुबारस किंवा उत्सव द्वादशी असे म्हणतात समुद्रमंथनातून पाच कामधेनूउत्पन्न झाल्या अशी कथा आहे त्यातल्या आनंदा नावाच्या दिनूला उद्देशून वसुबारस हे वृत्त करण्यात येते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सत्व गाईची पूजा करण्यात येते या वसुबारस दिवशी गाईला गोडधोड पदार्थ खाऊ घातले जातात घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत हिंदु धर्मात आहे .घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात हळदीकुंकू आणि अक्षदा वाहतात ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पूर्णता स्वयंपाक केला जातो मग गाईला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या दिनूला उद्देशून हे वृत्त आहे केले जात आहे.
Tags:
3