नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया
वाघोली, ता. 21 -- सेफ्टी टॅंक सफाई करताना सुरक्षित उपकरणे न वापरल्याने तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा कुणी ठेकेदार होता की ते स्वतः ह काम घेऊन करत होते. याबाबत मात्र माहिती मिळाली नव्हती. आम्ही त्यांना सफाई साठी बोलवले नव्हते. असे सोसायटी पदाधिकारी सांगत असल्याची चर्चा घटना स्थळी होती. यावर उपस्तीत नातेवाईकही संतप्त होते. पोलीस चौकशीत सर्व निष्पन्न होईलच.
----------------------------------------------------------
प्रतिक्रिया -- 1) रंजना दिवाणे गोंड यांची बहीण
2 )सुनील शिंदे गणेश भालेराव यांचे मावसभाऊ