Slide 1 of 1
शिवशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी येथे दिवाळीनिमित्त फराळ वाटप
यावेळी उच्च रक्तदाब आपले आरोग्य आपल्या हाती असणारे पुस्तक आरोग्य अधिकारी डॉ लुकडे यांच्या हस्थे सर्वाना भेट देण्यात आले.शिवशक्ती सामाजिक संस्था अध्यक्ष मनीषा शंकर बोरकर यांचा या वेळी सत्कार कारण्यात आला.कुंजीर.या वेळी बोलताना डॉ लुकडे म्हणाले दर महिन्याला किमान दोन ते तीन कार्यक्रम घ्यावे लागतात. त्यामुळे सध्या असणाऱ्या जागेत आम्ही तडजोज करून काम करत आहोत भविष्यात या जागेत नवीन इमारत झाल्यास काम करण्यासाठी अधिक गती प्राप्त होईल असे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी आरोग्य प्रमुख मेहबूब लुकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवशक्ती सामाजिक संस्था व स्वर्गीय मच्छिन्द्र कोतवाल
या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता यावेळी उपस्थित उपाध्यक्ष अक्षय डिंगरे विश्वस्त अरविंद कुलकर्णी मा उपसरपंच भरत निगडे,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कुंजीर,शिवसेना नेते सुभाष कुंजीर, ग्रा स संग्राम कोतवाल, हरेश गोठे, मराठा महासंघ कार्याध्यक्ष गजानन जगताप, संदेश कुंजीर, अनिकेत कुंजीर, संदीप कुंजीर, बाबू कुंजीर उपस्थित होते
Tags:
3
63 Views
1 comment
Gajanan Jagtap
खूप छान,, सामाजिक उपक्रम