Slide 1 of 1
..आणि नगरसेवकाने सगळ्यांपुढे काढले अंगावरील कपडे !
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील चारशे सफाई कामगारांचा दोन महिन्याचा पगार थकल्यामुळे आज कामगारांनी क्षेत्रीय कार्यालयासमोर ही आंदोलन केले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक ऍड भैय्यासाहेब जाधव यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच अंगावरील कपडे काढले. हे कपडे विका आणि कर्मचाऱ्यांचा पगार करा, अशी भूमिका घेत आंदोलन केले. माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भाजपचे उपशहर अध्यक्ष संतोष भरणे, मनसेचे कीर्ती माछरेकर, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, चारशे कामगार उपस्थित होते.
Tags:
3
2059 Views