Slide 1 of 1
इको फ़्रेंडली दिवाळी आकाश कंदील
पिंपरी चिंचवड
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात यावी यासाठी, संभाजीनगर चिंचवड च्या सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कागदी रंगबिरंगी आकाशकंदील आणि मातीच्या सुबक अश्या आकर्षक पणत्या बनवल्या आहेत.
Tags:
1
90 Views