तीन दिवसांनंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह
पुण्यात तीन दिवसांपूर्वी बेपप्ता झालेल्या त्या तरुणाचा मृतदेह आढळला
पुण्यातली कोंढवा परिसरातून एक तरुण पुराच्या पाण्यात झाला होता बेपत्ता
याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बेप्पता असल्याची तक्रार देण्यात आली होती
पण अखेर आज त्या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे
पुण्यातील मोहंमदवाडी परीसरात असणाऱ्या ओढ्यात सापडला तरुणाचा मृतदेह
संजय कुमार यादव असे या तरुणाचं नाव असून तो बिहार मधील भोजपुर इथला रहिवासी आहे