Slide 1 of 1
हॉटेल व्यावसायिकाकडून विश्रांतवाडी गोळीबार.....
- हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरातच पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी विश्रांतवाडी परिसरात घडली.
- सुरेश शंकरराव धापटे (वय 42, रा.विश्रांतवाडी, कळस )असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
- यापूर्वीही 2016 मध्ये देखील सुरेश धापटे याने स्वतःच्या खाजगी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.
- याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.
Tags:
1
1177 Views