Slide 1 of 1
किरकटवाडी परिसरात वसुबारसेचा उत्साह
•खडककवासला ,किरकटवाडी , नांदेड व सिंहगड परिसरात वसुबारस उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
•या परिसरात पारंपरिक दुग्धव्यवसायीकांची संख्या मोठी आहे.
•देशी व संकरित अशा दोन्ही प्रकारच्या गोवंशाचे पालन येथे केले जाते.
•लाडक्या गोमातेचे औक्षण करून तिला नैवेद्य दिला जात आहे.
•गोवंशावर आलेले लंपी आजाराचे संकट दूर व्हावे अशी अपेक्षा यावेळी शेतकरी व्यक्त करत आहेत.
Tags:
248 Views