Slide 1 of 1 

एमआयटी मधील २१ वर्षीय युवकाची आत्महत्या
पुण्यातील एमआयटी मध्ये शिकत असणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले
लोणी काळभोर परिसरामधील एमआयटीमध्ये संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली
जॉर्डन पब्लिसीयेस वय २१ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे
याच्या मित्रांकडून माहिती घेतली तेव्हा सिलेक्शन न झाल्यामुळे असे कृत्य केले असावे अशी प्राथमिक माहिती मिळाली
पोलिसांच्या तपासामध्ये एक चॅटिंग समोर आली
जॉर्डन:- तू मला आयुष्यभर साथ देशील का
तरुणी:- नाही
जॉर्डन:-मग आता तू एकटीच राहशील असे चॅटिंग पोलीस तपासात समोर आले याबाबत पुढील तपास सुरू आहे