पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई नाही
• मुंढवा रेल्वे उड्डाणपूल ते साडेसतरानळी रस्त्यावर नाला अरूंद करून बांधकामे झालेली आहेत.
• तसेच स्कायवर्ड निर्वाण सोसायटीच्या व्यवसायीक इमारतीच्या तळाला अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.
• याबाबत पालिका प्रशासनाकडे प्रत्यक्ष व ऑनलाईन तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार हरीश टेमगिरे यांनी केली आहे.
Tags:
1
76 Views