Slide 1 of 1 

#चर्चा तर झालीच पाहिजे आपली दिवाळी ही आपल्याचं व्यापाऱ्यांकडे..?
आपली दिवाळी ही, आपल्याचं व्यापाऱ्यांकडे!
team 3km | कोरोना महामारी नंतर संपूर्ण बाजारपेठ हळूहळू रुळावर येत आहे. त्या सोबत स्थानिक बाजार पेठात सुद्धा नागरिकांची होळदोळ दिसत आहे. पण मात्र सर्वत्र ऑनलाईन बाजारपेठाचे जाळे हे विस्तारल्याने व आभासी बाजारपेठाचा नागरिकांवर पडलेला प्रभाव यामुळे सणासुदीच्या या काळात बाजारपेठात स्पर्धा रंगल्या. आभासी मार्केट मुळे स्थानिक व्यापाऱ्यांना कुठे तरी फटका बसला आहे.
खरेदी करतांना आपल्या शेजाऱ्याची दिवाळी सुद्धा सुखकर व्हावी या करीता स्थानिक बाजारपेठाचा रस्ता घेत, खरेदी करण्याचे आव्हान तरुण मंडळी कडून social media वर चालू आहे.
यावर आपलं काय मत आहे.
या व्यतिरिक्त आणखी चर्चा सुद्धा आपल्या अवती भोंवती चालू आहे..
या दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्याला सोयीस्कर असा खरेदीचा कोणता पर्याय तुम्ही निवडणार..हे सुद्धा आम्हाला कळवा.
सद्या चाललेली ही चर्चा तुम्हाला कशी वाटली..
आजच्या चर्चेचा प्रश्नावर आपलं मत आम्हाला नक्कीच कळवा..
Tags:
6